एक्स्प्लोर
Advertisement
ICC T20 World Cup 2021 : दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर सनसनाटी विजय ABP Majha
डेव्हिड मिलर आणि कागिसो रबाडा धडाकेबाज भागिदारीनं दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेवर चार विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवून दिला. त्या दोघांनी अवघ्या १५ चेंडूंमध्ये ३४ धावांची अभेद्य भागीदारी रचून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा विजय साजरा केला. मिलरनं १३ चेंडूंत नाबाद २३ आणि रबाडानं सात चेंडूंत नाबाद १३ धावांची खेळी केली. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमानं ४६ चेंडूंत ४६ धावांची खेळी उभारली. त्याआधी दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव २० षटकांत १४२ धावांत गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेच्या तबरेझ शम्सी आणि ड्वेन प्रिटोरियसनं प्रत्येकी तीन, तर अॅनरिच नॉर्तएनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
क्रिकेट
Team India Special Report : सूर्यानं घेतलेला कॅच अंतिम सामन्यातला टर्निंग पॉईंट ABP Majha
IND VS SA : टी 20 विश्वचषकात आज भारत-दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना ABP Majha
IND vs USA T20 World Cup 2024 : अर्शदीपनं पाया रचला, सूर्याचं अर्धशतक, अमेरिकेवर विजयाचा कळस चढवला
Amol Kale Demise News : MCA president : एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन
IND VS PAK : T20 विश्वचषकात पतंचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज सपशेल फ्लॉप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion