एक्स्प्लोर

Amol Kale MCA New President: पवार शेलार पॅनलचे अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Mumbai Cricket Association Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुकीचे (Mumbai Cricket Association Election) निकाल समोर आले असून पवार-शेला पॅनलचे अमोल काळे (Amol Kale) एमसीएचे नवे अध्यक्ष झाले आहेत. माजी कसोटीवीर संदीप पाटील पराभूत झाले आहेत. यावेळी अमोल काळे यांना 181 तर संदीप पाटील यांना 158 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी 300 हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी एकाच मंचावर आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचं पॅनल एकत्र निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा उमेदवार अमोल काळे विजयी झाले आहे.    

क्रिकेट व्हिडीओ

Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND W vs PAK W:  पाकिस्तान चारीमुंड्या चीत, श्रेयंका पाटील, दिप्ती शर्माचा भेदक मारा, भारतापुढे फक्त 109 धावांचे माफक आव्हान! 

Indrani Mukerjea : जिथे जाणार तो पत्ता, दूतावासात हजेरी अन् दोन लाखांची अनामत; परदेशात जाण्यासाठी इंद्राणी मुखर्जीला कोणत्या अटी? 
जिथे जाणार तो पत्ता, दूतावासात हजेरी अन् दोन लाखांची अनामत; परदेशात जाण्यासाठी इंद्राणी मुखर्जीला कोणत्या अटी? 
'जय संतोषी माँ'चे निर्माते सतराम रोहरा यांचं निधन, यांच्या  चित्रपटाने 'शोले'लाही दिली टक्कर

Chenab Rail Bridge : जगातील सर्वात उंच ब्रीजवर भारतीय रेल्वे 15 ऑगस्टला दिमाखात धावणार; 20 वर्षांनी स्वप्न साकार
Video : जगातील सर्वात उंच ब्रीजवर भारतीय रेल्वे 15 ऑगस्टला दिमाखात धावणार; 20 वर्षांनी स्वप्न साकार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole : विशाळगड प्रकरणी जातीय तेढ निर्माण केला जातोय याला गृहमंत्र्यांचा पाठिंबाMaharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 19 JulyManoj Jarange Protest | मनोज जरांगे उद्यापासून पुन्हा आमरण उपोषण करणार ABP MajhaMicrosoft Server Outage |  'विंडोज'मध्ये बिघाड! जगभरात हाहाकार ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND W vs PAK W:  पाकिस्तान चारीमुंड्या चीत, श्रेयंका पाटील, दिप्ती शर्माचा भेदक मारा, भारतापुढे फक्त 109 धावांचे माफक आव्हान! 
IND W vs PAK W:  पाकिस्तान चारीमुंड्या चीत, श्रेयंका पाटील, दिप्ती शर्माचा भेदक मारा, भारतापुढे फक्त 109 धावांचे माफक आव्हान! 
Indrani Mukerjea : जिथे जाणार तो पत्ता, दूतावासात हजेरी अन् दोन लाखांची अनामत; परदेशात जाण्यासाठी इंद्राणी मुखर्जीला कोणत्या अटी? 
जिथे जाणार तो पत्ता, दूतावासात हजेरी अन् दोन लाखांची अनामत; परदेशात जाण्यासाठी इंद्राणी मुखर्जीला कोणत्या अटी? 
'जय संतोषी माँ'चे निर्माते सतराम रोहरा यांचं निधन, यांच्या  चित्रपटाने 'शोले'लाही दिली टक्कर
'जय संतोषी माँ'चे निर्माते सतराम रोहरा यांचं निधन, यांच्या चित्रपटाने 'शोले'लाही दिली टक्कर
Chenab Rail Bridge : जगातील सर्वात उंच ब्रीजवर भारतीय रेल्वे 15 ऑगस्टला दिमाखात धावणार; 20 वर्षांनी स्वप्न साकार
Video : जगातील सर्वात उंच ब्रीजवर भारतीय रेल्वे 15 ऑगस्टला दिमाखात धावणार; 20 वर्षांनी स्वप्न साकार
दाखल्यांपासून ते रेशनकार्डपर्यंत बनावटगिरीचा कळस; IAS पूजा खेडकरच्या चिंधीगिरीचा आणखी एक कारनामा समोर

संतापजनक! धोतर घातल्यामुळे शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला, VIDEO VIRAL 

Kolhapur Rain Update : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ
Navra Mazha Navsacha 2 : सर्वांचा लाडका कंडक्टर झाला TC, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटातील अशोक सराफ यांचा लूक समोर
सर्वांचा लाडका कंडक्टर झाला TC, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटातील अशोक सराफ यांचा लूक समोर
Embed widget