एक्स्प्लोर
Commonwealth Games 2022 : भारतीय सायकलपटू Meenakshi चा अपघात ABP Majha
राष्ट्रकूल स्पर्धेतून भारतासाठी एक वाईट बातमी आहे. भारताची सायकलपटू मीनाक्षीचा अपघात झालाय. महिलांच्या दहा किलोमीटरच्या सायकलिंगमधील 'स्केच रन' प्रकारात वळण घेत असताना मीनाक्षीची सायकल ट्रॅकवरुन घसरल्यानं तीचा अपघात झाला. या अपघातानंतर मीनाक्षीला स्ट्रेचरवरुन मैदानाच्या बाहेर काढण्यात आलं. या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मीनाक्षी लवकारात लवकर बरी व्हावी अशा भावना देशभरातीक क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























