एक्स्प्लोर
धारावीतील मुलांसाठी जिम्नॅस्टिक्सची शाळा | मुंबई | एबीपी माझा
धारावी... आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी अशी या परिसराची नकारात्मक ओळख. धारावीतल्या बहुतांशी मुलांना खेळाची आवड आणि अंगभूत कौशल्य असूनही घरच्या परिस्थितीमुळं त्यात करीअर करता येत नाही. याचं कारण योग्य सुविधा आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव. पण त्याच धारावीतल्या मुलांना आता जिम्नॅस्टिक्समध्ये करीअर करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट वर्षा उपाध्येनं हा उपक्रम हाती घेतलेला आहे
आणखी पाहा























