एक्स्प्लोर
Advertisement
शिर्डी : धावपट्टीवरुन विमान खाली उतरलं, प्रवासी सुखरुप
शिर्डी विमानतळावर मुंबई-शिर्डी विमान धावपट्टीवरून घसरून थेट मातीत रुतलं. सुदैवानं अपघात टळला असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. जेव्हा हे विमान लँड झालं तेव्हा मोठा आवाज झाला आणि मातीचा धुराडा उडाला. यामुळे प्रवाशांमध्येही काही काळ घबराटीचं वातावरण होतं. या घटनेनंतर सर्व प्रवाशांना हॉटेल्समध्ये हलवण्यात आलं. मात्र याआधीही शिर्डी विमानतळावर विमान बंद पडणं, आग लागणं अशा घटना घडल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement