एक्स्प्लोर
शेख हसीना चौथ्यांदा बांगलादेशाच्या पंतप्रधानपदी | ढाका | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
शेख हसीना चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या आहेत. बांगलादेशमध्ये रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीस हिंसाचाराचं गालबोट लागलं. मतदानादरम्यान देशभरात झालेल्या हिंसाचारात १७ जण ठार झाले. बांगलादेश संसदेच्या ३०० जागांपैकी २९९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १,८४८ उमेदवार रिंगणात होते.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















