एक्स्प्लोर
सांगली : घरोघरी जाऊन मतदारांना भेटवस्तू द्या, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना सल्ला
मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जावं आणि भेटवस्तू द्यावी, असा अजब सल्ला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.
सांगली महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आतापासूनच मैदानामध्ये उतरवलं आहे. भाजपनेही महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आज सांगलीमध्ये भाजपने कार्यकर्त्यांचं बूथ प्रशिक्षण आयोजित केल होतं. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना हा सल्ला दिला.

राजकारण
Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
निवडणूक