एक्स्प्लोर
VIDEO | सचिन तेंडुलकर यांचं रमाकांत आचरेकरांच्या शोकसभेतील भाषण | UNCUT | मुंबई | एबीपी माझा
सचिन तेंडुलकर याने आपले प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना शब्दरुपी आदरांजली वाहिली. मुंबईतल्या शिवाजी पार्क जिमखान्यावर आज आचरेकर सरांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवार आणि आशीष शेलार या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माजी अध्यक्षांसह आचरेकर सरांचे कुटुंबीय आणि त्यांचा शिष्यपरिवार या वेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होता. सचिन, विनोद आणि प्रवीण या तिघांनीही आपल्या आयुष्यात आणि कारकीर्दीतआचरेकर सरांचं योगदान अनमोल असल्याचं या शोकसभेत सांगितलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























