एक्स्प्लोर
नागपूर : तलाक पीडितांना आरएसएस प्रति महिना 500 रुपये पेन्शन देणार
मुस्लिमविरोधी अशी प्रतिमा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता तलाक पीडित महिलांसाठी पेन्शन सुरु केले आहे. या स्कीमची सुरुवात वाराणसीतून झाली आहे... संघाशी संलग्न असलेल्या मुल्सिम राष्ट्रीय मंचानं हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाद्वारे तीन तलाक पीडित महिलांना प्रतिमहिना 500 रुपयांचे पेन्शन मिळणार आहे.. या उपक्रमामध्ये आता मशिदींमध्ये जमा होणाऱ्या जकातीचा सहभाग करावा अशी मागणी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केली आहे.
देशात ८००० कोटी रुपयांचा वार्षिक जकात गोळा होतो असा दावा मुस्लिम मंचाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे. त्यामुळे या निधीतून अनेक तलाक पीडित महिलांचे आयुष्य सुकर होईल असा दावा आहे.
दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेनं मुस्लिम महिलांसाठी उचललेले हे पाऊल धार्मिक राजकारणाचा भाग आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे

महाराष्ट्र
Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?
Uday Samant on Shivsena : एकनाथ शिंदे पु्न्हा ठाकरेंना धक्का देणार? उदय सामंतांचा सर्वात मोठा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement