एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पुणे: पेपरफुटीप्रकरणी SSC बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळेंशी संवाद
राज्यातल्या महत्त्वाच्या सर्व परीक्षांना यंदा पेपफूटी आणि कॉपीच्या प्रकारांचं ग्रहण लागल्याचं चित्र आहे. दहावी बार्डाच्या पेपरमध्येही यंदा हाच प्रकार पाहायला मिळाला तर विविध ठिकाणी सर्रास कॉपी होतानाची दृश्यंही समोर आली. मुंबईतल्या मुंब्रामधूनही काही लोकांना पेपरफुटीप्रकरणी शिक्षकांसह काही लोकांना अटक करण्यात आली. त्यामुळं पेपरपूर्वी आम्ही यंदा काळजी घेतली आहे, भरारी पथकं नेमली आहे, चोख व्यवस्था आहे असं सांगणाऱ्या बोर्डाचा निष्काळजीपणाही या निमित्तानं पुढं आला. याच पार्श्वभूमीवर आम्ही बोर्डाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांच्याशी संवाद साधला..आणि याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली..
महाराष्ट्र
![Maharashtra Politics :राज्याच्या राजकारणात वादाचा बांबू, वक्तव्यावरुन वाद विवाद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/e0159c6e43e2989dfebc04f3038ea12e1719253785997976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Politics Special Report :राज्याच्या राजकारणात वादाचा बांबू, वक्तव्यावरुन वाद विवाद
![Anil parab : 50 टक्के मराठी माणसांना आरक्षण द्या, अनिल परबांची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/a7ad7846dcb49632ea712fbb0815fdc71719254196024976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil parab : 50 टक्के मराठी माणसांना आरक्षण द्या, अनिल परबांची मागणी
![Pune Drugs : ड्रग्जचं कोठार, पुण्यात हाहाकार एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/a132e6bd4d82cfbe8cfad8f0ebb6f5cf1719253057026976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs : ड्रग्जचं कोठार, पुण्यात हाहाकार एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
![NEET Exam Maharashta Connection : लाखो विद्यार्थी रस्त्यावर, नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/016065f8d59ee9693a1c39136064b6341719253028228976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
NEET Exam Maharashta Connection : लाखो विद्यार्थी रस्त्यावर, नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन
![Zero Hour : मीडिया प्रभाारी श्वेता शालिनी वादाच्या केंद्रास्थानी, टीकेनंतर नोटीस मागे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/3f47b1fa0cadf61106678618d585703c1719252606964976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour : मीडिया प्रभाारी श्वेता शालिनी वादाच्या केंद्रास्थानी, टीकेनंतर नोटीस मागे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
अहमदनगर
टेलिव्हिजन
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion