एक्स्प्लोर
पुणे : चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला हिंसक वळण
चाकणमध्ये मराठा क्रांती आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. याठिकाणी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे- नाशिक महामार्गावरील खेड इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन सुरु केलं आहे. मराठा क्रांती मोर्चानं आज खेड तालुका बंदचं आवाहन केलं आहे. खेडसह देवाची आळँदी, चाकणमध्येही व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
आणखी पाहा






















