एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : भरदुपारी स्विमिंग पूलमध्ये दररोज पोहायला येणारं पुण्यातील माकड
सध्याच्या कडक उन्हाळ्याने शरीराची लाहीलाही होत आहे. त्यामुळे आपण या तापमानापासून वाचण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करतो. या उन्हाला त्रास केवळ आपल्यालाच नाही, तर प्राण्यांनाही होत आहे. पुण्यातील एक बोलका व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुणे शहरातील कॅम्प परिसरात शाहू जलतरण तलावावर एक माकड गेल्या काही दिवसांपासून दररोज पोहण्यासाठी येत आहे.
वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून या तळपत्या उन्हात थंडावा मिळवण्यासाठी हे माकड या ठिकाणी दररोज न चुकता येतं. हे माकड काही वेळ पोहून परत झाडावर जाऊन बसतं.
माकडाच्या या लीला पाहण्यासाठी या जलतरण तलावावर माणसांची मात्र गर्दी होत आहे.

महाराष्ट्र
Big Fight Vidarabh Vidhansabha : नंदुरबार, नवापूर, सिंदखेडा विदर्भाच्या बिग फाईट
Shrikant Shinde Rally | प्रचाराचा शेवटचा दिवस, महायुतीसाठी श्रीकांत शिंदेंचा रोडशो
Sanjay Shirsat on Kalicharan : कालीचरण यांच्या सभेचा आणि माझा काहीही संबंध नाही
Saroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्ला
Sharad Pawar Full Speech Baramati| पुढच्या पिढीची गरज, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement