एक्स्प्लोर
पुणे : चाकणमध्ये गाड्याची तोडफोड करणारे स्थानिक नव्हे तर बाहेरचे- पोलीस
पुण्यातल्या चाकणमध्ये काल बंद दरम्यान तोडफोड करणारे नेमके कोण होते, हा प्रश्न आता पुढे येतोय.. कारण, स्थानिकांनी नव्हे तर बाहेरच्या लोकांनी येऊन चाकणमध्ये तोडफोड केली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ग्रामीण भागातुन आलेला जमाव, औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी आलेले कामगार आणि चौक भागातील झोपडपट्ट्यांमधील काही टोळक्यांकडून हिंसाचार झाला असण्याची शक्यता आहे. दरम्यान, जाळपोळीप्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल चाकणमद्ये मराठा मोर्चाच्या बंद दरम्यान असंख्य वाहनांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, चाकण मधल्या हिंसाचारांनातर नाशिकहून पुण्याला जाणारी ST वाहतूक बंद आहे.
पुणे
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY
आणखी पाहा






















