एक्स्प्लोर
Advertisement
बीड : अन्न आणि औषध विभागाची पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला नोटीस
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात रसाच्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर आता कारखाना अडचणीत आलाय.
येत्या दहा दिवसात कारखान्यात सुधारणा झाली नाही तर कारखान्याचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे.अन्न आणि औषध प्रशासनानं यासंदर्भात कारखान्याला नोटीस बजावली आहे.
खरं तर यापूर्वी कारखान्यानं त्रुटींची पूर्तात करणं आवश्यक होतं. मात्र 15 मार्चाला अन्न विभाग आणि राज्य गुप्तवार्ता विभागान काखान्याची पाहणी केली. तेव्हा अनेक त्रुटी आढलल्या. त्यानंतर ही नोटीस बजाविण्यात आलीय.
8 डिसेंबरला वैद्यनाथ कारखान्यात स्फोट होऊन 7 जणांचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्र
Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?
Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी
Sudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहिती
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement