एक्स्प्लोर
Yavatmal : कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा,केंद्र संचालकासह 8 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
राज्यात कॉपीमुक्त अभियान हे फक्त कागदावरच राहिल्याचं स्पष्ट झालंय़, यवतमाळमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा , केंद्र संचालकासह ८ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश, ९ मार्चला शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवासमोर सुनावणी,
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























