एक्स्प्लोर
Yavatmal : यवतमाळच्या नेरमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चा, कालीचरण महाराजही लावणार उपस्थिती
लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्याविरोधी कायद्यासाठी यवतमाळच्या नेरमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चा. या मोर्चात कालिचरण महाराज आणि बंजारा समाजाचे महंत बाबूसिंह महाराजही सहभागी होणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























