एक्स्प्लोर
Yavatmal Rain : यवतमाळच्या लाख परिसरात अतिवृष्टी, पिकांचं मोठं नुकसान
यवतमाळच्या लाख परिसरात अतिवृष्टी झालीय. अतिवृष्टीमुळे शेत जमीन खरडून गेलीय. तर तहसीलदार संजय जाधव यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केलीय.
आणखी पाहा