एक्स्प्लोर
Congress Strike : येत्या 5 ऑगस्टला महागाईविरोधात काँग्रेसचं जेलभरो आंदोलन : ABP Majha
देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन काँग्रेसचे पाच ऑगस्टला जेलभरो आंदोलन. मनमानी कारभार करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जेलभरो आंदोलन. आंदोलनात काँग्रेसचे आक्रमक स्वरूप बघायला मिळेल माणिकराव ठाकरेंचा इशारा.
आणखी पाहा























