एक्स्प्लोर
Russia Ukraine War: युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनचं भारताला आवाहन ABP Majha
रशियानं युद्धाच्या दहाव्या दिवशी युक्रेनवरचे हल्ले आणखी वाढवले. किव्ह आणि खारकिव्हनंतर आता चेर्निहीव शहर त्यांच्या निशाण्यावर आहे. तिथं हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू झालाय. आणखी काही शहरांत हल्ल्याचा इशारा दिल्यात आलाय. खारकिव्हमध्ये रशियावर प्रतिहल्ला केल्याचा दावा युक्रेननं केलाय.
आणखी पाहा























