एक्स्प्लोर
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सांगितलं वास्तव
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी वास्तव सांगितले. मूळ अहमदनगर आणि पुण्याच्या असलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांनी सरकारकडे विनंती केली . योगिता काळे आणि वेदांती मुळे या सध्या युक्रेनमध्ये स्थीत आहेत. रशियाने युद्ध घोषित केल्यानंतर युक्रेन मधलं भीषण वास्तव त्यांनी सांगितले
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















