एक्स्प्लोर
Russia-Ukraine War : 219 भारतीयांसह रोमानियाहून मुंबईसाठी पहिले विमान रवाना ABP Majha
Russia-Ukraine War : भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युक्रेनमधील बुखारेस्टला पाठवलेले एअर इंडियाचे विमान तेथून भारतात येण्यासाठी उड्डाण केलं आहे. हे विमान रात्री 8 वाजता मुंबईत दाखल होणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या 219 भारतीयांसह पहिले विमान रोमानियाहून मुंबईसाठी रवाना झाले आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















