एक्स्प्लोर
Russia Ukraine Crisis: भारतीय दुतावासाजवळ मिसाईल हल्ला ABP Majha
किव्हमध्ये भारतीय दूतावासापासून दीड किलोमीटर अंतरावर मिसाईल हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे भारतीय दूतावासामधल्या अधिकाऱ्यांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आलंय. किव्हमध्ये मिसाईल हल्ला झालेला टीव्ही टॉवर भारतीय दूतावासापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















