एक्स्प्लोर
Russia Ukraine : रशियानं सर्व बाजूनी युक्रेनला घेरलं, समुद्रातून युक्रेनच्या लष्करावर डागली क्षेपणास्त्र
रशियानं सर्व बाजूनी युक्रेनची नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. रशियन ब्लॅक सी फ्लीटनं समुद्रातून युक्रेनच्या लष्करावर क्षेपणास्त्र डागली... सेवास्टोपोल या भागात कॅलिबर-एनके या क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला.
आणखी पाहा























