एक्स्प्लोर
Nobel Peace Prize 2021:यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना जाहीर
2021 नोबेल शांतता पुरस्कार दोन पत्रकारांना जाहीर झालाय. मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्हा अशी नोबेल जाहीर झालेल्या दोन्ही पत्रकारांची नावं आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जतनासाठी मारिया आणि दिमित्री यांनी दिलेल्या योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. फिलिपिन्स आणि रशियामधील त्यांनी केलेल्या कामाबद्दल या दोघांना गौरवण्यात येणार आहे. नोबेल शांती पुरस्कार म्हणून 1.1 दशलक्ष डॉलर्सची रक्कम दिली जाणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























