एक्स्प्लोर
Advertisement
Israel Hamas war: इस्त्रायलचं हमासला जोरदार उत्तर
Israel Hamas war: इस्त्रायलचं हमासला जोरदार उत्तर इस्रायलवर पॅलेस्टिनी गट हमासने अचानक हल्ला केला. डोजरने कुंपण मोडून टाकून बंदूकधारी इस्त्रायलमध्ये घुसले. त्यानंतर गाझामधून रॉकेट डागण्यात आली. सिमचॅट तोराहच्या ज्यू सुट्टीवेळी पहाटे हल्ला झाला. इजिप्शियन आणि सीरियन सैन्याने 1967 मध्ये संघर्षादरम्यान योम किप्पूरच्या ज्यू सुट्टीवेळी केलेल्या हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा हल्ला आहे. हमासने दक्षिण इस्रायलमध्ये रॉकेट डागली आणि तेल अवीव आणि बीरशेबापर्यंत सायरन ऐकू आले. हमासने सुरुवातीच्या बॅरेजमध्ये 5,000 रॉकेट सोडले. इस्रायलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार 2,500 रॉकेट डागण्यात आले. इस्रायली निवासी भागात धुराचे लोट पसरले आणि सायरन वाजल्याने लोकांनी इमारतींच्या मागे आश्रय घेतला.
विश्व
Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर
Nobel Prize : व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांची वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलवर मोहोर
Lebonon Ground Report : इस्त्रायलनं एअर स्ट्राईक केलेल्या ठिकाणी एबीपी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
विश्व
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement