एक्स्प्लोर
Russia आणि Ukraine सीमेवर युद्धजन्य परिस्थिती? अमेरिकेने का दिला रशियाला इशारा?
रशिया आणि युक्रेन सीमेवर सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि या सगळ्या वादात आता अमेरिकेनंही उडी घेतली आहे. युक्रेनच्या सीमेवर हल्ला झाल्यास सैन्य तैनात करणार असल्याचा इशारा अमेरिकेनं दिलाय. शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिकेनं नाटोच्या नव्हे तर स्वतःच्याच नेतृत्वाखाली सैन्य तैनात करण्याची घोषणा केलेय. युक्रेन सीमेवरील रशियाच्या सैन्य तैनातीमुळे युरोपात वातावरण तापायला सुरुवात झालीय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















