एक्स्प्लोर
Israel Terror Attack : गाझा पट्टीवरुन इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला, रहिवासी परिसरात पडलं रॉकेट
गाझा पट्टीवरुन इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. इस्रायलच्या अश्कलोन आणि तेल अवीव या दोन शहरांमध्ये अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे हे रॉकेट रहिवासी परिसरात पडले. या हल्ल्याशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर इस्त्रालवर आम्ही 5 हजार क्षेपणास्त्र डागल्याचा दावा हमास संघटनेनं केलाय.
आणखी पाहा























