एक्स्प्लोर
Saudi flood : सौदीमध्ये पुराचं थैमान, पुरामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू : ABP Majha
सौदी अरेबियाचं प्रमुख शहर जेद्दाहमध्ये भयंकर पुरानं थैमान घातलंय. या पुरामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झालाय... या दृश्यांवरून पुराची तीव्रता लक्षात येईल... पुराचं पाणी शहरात घुसल्यानंतर त्याचा वेग एवढा जास्त होता की रस्त्याच्या बाजूला पार्क असलेली वाहनंही त्यात वाहून गेली... प्रशासनानं नागरिकांना घऱीच थांबण्याचं आवाहन केलंय.
आणखी पाहा























