एक्स्प्लोर
Donald Trump यांचा सूर बदलला; हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर पंतप्रधान मोदींचे आभार मानले!
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध अमेरिकेला पुरवल्याबाबत आभार मानले आहेत. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्वीट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी ट्वीटमध्ये भारत-अमेरिका यांच्यातील मैत्रीचाही उल्लेख केला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर























