एक्स्प्लोर
Corona Japan : जापानमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुले हाहाःकार, 8 महिन्यांत 43 बालकांचा बळी
जपानमध्ये कोरोनानने थैमान घातलं असून तिथं कोरोनाची आठवी लाट आलीय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे आठ महिन्यांमध्ये 41 लहान मुलांचा बळी घेतलाय. चीन, जपान, ब्राझिलसह अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. त्यात जपानमध्ये अनेकांचा मृत्यू झालाय, तर ४१ बालकांना जीव गमवावा लागलाय.
आणखी पाहा























