एक्स्प्लोर
Advertisement
Lebanon Blast | लेबनानची राजधानी बैरुत स्फोटांनी 10किमीपर्यंतचा परिसर हादरला,मोठ्या प्रमाणात नागरिक जखमी
लेबनानची राजधानी बेरुतमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे राजधानी शहरातील अनेक भाग हादरले. शहरात काळ्या धुराचे लोट दिसत होते. काही स्थानिक न्यूज चॅनलच्या माहितीनुसार, बेरुतमधील पत्तनच्या त्या परिसरात स्फोट झाले जेथे फटाके ठेवले जात होते.
बेरुतच्या पत्तनजवळ हा स्फोट झाला. घटने मोठं नुकासानही झालं आहे. घटनेनंतर काही व्हिडीओ समोर आले, त्यामध्ये गाड्या आणि इमारतींना आग लागल्याचं दिसून येत आहे. धूर हळूहळू सर्वत्र पसरत आहेत आणि अचानक स्फोट होत असल्याचंही दिसून येत आहे.
विश्व
Russia ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला; 41 नागरिकांचा जीव गेला; 180 जखमी
Bangladesh PM : नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान
Pangong Lake Ladakh: भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशात चीनने बांधला पूल
Hamas Chief Ismail Hania : हमासचा प्रमुख नेता इस्माइल हानियाचा खात्मा, इस्त्रायल सैन्याकडून माहिती
Rahat Fateh Ali Khan Arrest : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला अटक!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement