एक्स्प्लोर
Andaman and Nicobar Islands :अंदमान-निकोबार बेटांना सैनिकांची नावं : ABP Majha
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. या निमित्ताने अंदमान-निकोबार बेटांवर भव्य कार्यक्रम. 21 बेटांना परमवीर चक्र किताबाने सन्मानित सैनिकांची नावे दिली जाणार. व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदी राहाणार उपस्थित.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























