एक्स्प्लोर
America Pilot Robbery : चक्क विमानंच चोरलं, वॉलमार्ट उडवण्याची दिली धमकी; पाहा काय झालं नेमकं
अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये एका तरुणाने चक्क विमानतळावरून विमान चोरून आकाशात घिरट्या घातल्या. तब्बल एक तास हवेत घिरट्या घातल्यानंतर त्यानं वॉलमार्ट स्टोअरमध्ये विमान क्रॅश करण्याची धमकी दिली. अखेर विमानाचं इंधन संपल्यानंतर त्याने एका शेतात विमान उतरवलं. याप्रकरणी आरोपी वैमानिकाला अटक केलीये..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























