एक्स्प्लोर
Tamil Nadu सरकारचा मोठा निर्णय, तपासाआधी सीबीआयला सरकारची परवानगी घ्यावी लागणार : ABP Majha
सीबीआयला आता कोणत्याही प्रकरणात तपासासाठी तामिळनाडूत येण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार. स्टॅलिन सरकारने घेतला निर्णय. पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ, मिझोराम, पंजाब, तेलंगणा या राज्य सरकारांनीही असाच निर्णय घेतलाय.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















