![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Majha Vishesh| दुधात प्रश्नात मिठाचा खडा टाकतंय तरी कोण? दुधाच्या दराला राजकारणाचं विरजण! माझा विशेष
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणण्याचे सूतोवाच आज दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी केले. गेले दोन दिवस राज्यातील वातावरण दूध आंदोलनामुळे ढवळून निघाले आहे. काल भाजपने तर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेक ठिकाणी आंदोलनं केली, दुधाला मिळणाऱ्या दराबाबत दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी 16 जुलै रोजीच 21 जुलैला बैठकीचे आमंत्रण पाठवले होते, आज ही बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीला पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भारणे , माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार राजू शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी संघटनेचे प्रमुख, तसेच राज्यभरातील विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, बैठकीला व्हिडिओ काँन्फरन्स व्दारे सहभागी झाले. दुधाच्या प्रश्नाचं राजकारण कोण करतंय हा प्रश्न सध्या उपस्थित होतो.
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/e674075ef169738e65cae643226ea22e1719762682704977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kargil Divas : कारगिल विजयाचं रौप्यमहोत्सव; सरहद फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं आयोजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/9d363e468c6027f861101a319ea80c521719748099854977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/737d8fd1fffe727a4b3bcd2b499e4a131719683458091977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)