एक्स्प्लोर
#Bhujbal पंजाबऐवजी आंध्र आणि मध्य प्रदेशातून गहू मागवणार, पंजाबमधील आंदोलनामुळे मंत्र्यांचा निर्णय
पंजाबमधून नाशिककडे ऑक्टोबर महिन्यात 10 रॅक येणार होत्या त्यातील केवळ एक रॅक आली असून 9 रॅकची अद्यापही प्रतीक्षा आहे. त्यात तांदळाचे 7 आणि गव्हाचे 2 रॅक आहे. एका ट्रेन मध्ये साधारणता 2400 टन धान्य मिळते एका वॅगनमध्ये साधारणता 60 टन धान्य असते. हीच परिस्थिति राज्यभरची आहे. राज्यभरासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून 7 लाख क्विंटल धान्य पुरवठा दरमहा केला जातो. मात्र या महिन्यात त्यात अडसर निर्माण झाला आहे. आंध्रप्रदेशमधून तांदूळ आणि मध्यप्रदेश मधून गहू घेतला जाणार आहे.'मात्र सध्याच्या परिस्थिती मुळे मालधक्कावर काम करणाऱ्या कामगारवर उपासमारीची वेळ आलीय
क्राईम
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















