एक्स्प्लोर
Sameer Wankhede vs Nawab Malik : नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे पुन्हा कोर्टात जाणार
समीर वानखेडेचा भाऊ संजय वानखेडे याने वाशिमच्या कोर्टात नवाब मलिकच्या विरोधात अर्ज केला असून, नवाब मलिकने समीर वानखेडेच्या बाबत जे काही म्हटलं त्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोर्टासमोर केली आहे.
आणखी पाहा























