एक्स्प्लोर
Wardha OBC Protest : वर्ध्यात ओबीसींचा महाएल्गार मेळावा, विजय वडेट्टीवारांची मेळाव्याकडे पाठ
वर्धा - वर्ध्याच्या लोक महाविद्यालय ग्राउंड येथे ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार सभा होणार आहेय. सकाळी ११ वाजता ही सभा आयोजित आहे. त्यासाठी मंत्री छगन भुजबळ, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी येणार आहेत – सकाळी 11 वाजता – तुषार कनेक्टिव्हीसह सकाळ 10 वाजेपर्यंत पोहचेल, तर एकनाथ चौधरी सकाळी तयारी वॉक थ्रू एफटीपी करेल.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर


















