एक्स्प्लोर
Wardha Cotton Price Issue : कापसाला भाव मिळेना, हजारो क्विंटल कापूस घरात पडून ABP Majha
Wardha Cotton Price Issue : कापसाला भाव मिळेना, हजारो क्विंटल कापूस घरात पडून ABP Majha
कापसाला दर मिळत नसल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय. हजारो क्विंटल कापूस घरातच पडून असल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलंय.. योग्य दर मिळत नसल्याने लागवडीचा खर्च निघणे देखील अवघड झाले आहे.
Tags :
Wardhaआणखी पाहा