एक्स्प्लोर
#Coronavirus Ulhasnagar | कोरोना संशयिताच्या मृतदेहाला नातेवाईकांकडून अंघोळ,9 जणांना कोरोनाची लागण
कोरोना संशयिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना केलेला हलगर्जीपणा नातेवाईकांना चांगलाच महागात पडल्याचा प्रकार उल्हासनगरात घडला आहे. कारण यामुळे तब्बल 9 नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली आहे. उल्हासनगरच्या खन्ना कम्पाऊंड भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा 9 मे रोजी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णलयात मृत्यू झाला. मात्र त्याला कोरोनासदृश्य लक्षणं असल्यानं डॉक्टरांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांना द्यायला नकार दिला. त्यावर नातेवाईकांनी कुठलाही नियम न मोडता अंत्यसंस्कार करण्याची लेखी हमी दिली. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.
राजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















