एक्स्प्लोर

Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी

Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या देशासह राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशोक खरात (Ashok Kharat) हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता. याचदरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक्सवर केलेल्या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे. क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असं ट्विट शीतल म्हात्रेंनी केलं आहे. शीतल म्हात्रेंच्या या आरोपामुळे शिवसेना ठाकरे गट कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

ट्रेडिंग न्यूज व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: महिनाभरापूर्वीच साखरपुडा झालेल्या जळगावातील तरुणाने लॉजवर आयुष्य संपवलं, नातेवाईकांचा घातपाताचा संशय; मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेला अन्...
महिनाभरापूर्वीच साखरपुडा झालेल्या जळगावातील तरुणाने लॉजवर आयुष्य संपवलं, नातेवाईकांचा घातपाताचा संशय; मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेला अन्...
Pimpri Crime liquor poisoning: पुण्यात हादरवणारं दारुकांड! उद्योगनगरी हादरली, 13 मृत्यू, सख्ख्या भावांनी गमावला जीव, वडिलांनी डोळे गमावले
पुण्यात हादरवणारं दारुकांड! उद्योगनगरी हादरली, 13 मृत्यू, सख्ख्या भावांनी गमावला जीव, वडिलांनी डोळे गमावले
Maharashtra News Live Updates: प्राजक्त तनपुरेंचा उद्या होणार भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अहिल्यानगर परिषदेची जागा दिली जाणार असल्याची माहिती
Maharashtra News Live Updates: प्राजक्त तनपुरेंचा उद्या होणार भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अहिल्यानगर परिषदेची जागा दिली जाणार असल्याची माहिती
Raja Shivaji: रिलीज होऊन महिना उलटला, तरीही 'राजा शिवाजी'चं वादळ शमेना; 28 व्या दिवशीही दमदार कमाई
रिलीज होऊन महिना उलटला, तरीही 'राजा शिवाजी'चं वादळ शमेना; 28 व्या दिवशीही दमदार कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती
आरबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती
Reel Star Mahesh Mote Toll Plaza Row: 'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा डाऊनफॉल, दु:ख विसरण्यासाठी हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड महिकासोबत रोमँटिक डेटवर, शर्टलेस PHOTOs शेअर
IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा डाऊनफॉल, दु:ख विसरण्यासाठी हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड महिकासोबत रोमँटिक डेटवर, शर्टलेस PHOTOs शेअर
Gold Silver Rate : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना धक्का, दोन दिवसांच्या घसरणीनंतर दर भडकले, सोनं 4 हजारांनी तर चांदी 5 हजारांनी महागली
सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना धक्का, सोनं 4 हजारांनी तर चांदी 5 हजारांनी महागली, जाणून घ्या नवे दर
Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
Santosh Banger and Shrikant Shinde: शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
Pimpri Chinchwad Alcohol news : तोंडातून फेस आला अन्...; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी, विषारी स्पिरिटयुक्त दारू शहरभरात विकल्याची माहिती
तोंडातून फेस आला अन्...; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी, विषारी स्पिरिटयुक्त दारू शहरभरात विकल्याची माहिती
Anand Paranjpe on Sunetra Pawar Letter: आनंद परांजपेंच्या नियुक्तीला सुनेत्रा पवारांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या 'त्या' पत्रावर परांजपेंनी दिलं थेट उत्तर; म्हणाले...
आनंद परांजपेंच्या नियुक्तीला सुनेत्रा पवारांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या 'त्या' पत्रावर परांजपेंनी दिलं थेट उत्तर; म्हणाले...
Embed widget