एक्स्प्लोर
रोगाच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटोची झाडं उपटून फेकण्याची वेळ, शेतीवर केलेला लाखो रुपयाचा खर्चही वाया
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा परिसरातील अनेक टोमॅटो उत्पादक शेतकर्यांच्या सोन्यासारख्या असलेल्या टोमॅटो पिकावर नवीन विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकर्यांनी थेट टोमॅटोची झाडेच उपटून शेतीच्या बांधावर टाकण्याचा सपाटा सुरू केला आहे. लाखो रुपये खर्च करुनही पदरी काहीच पडत नसल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले असल्याचे चित्र पठारभागात पाहवयास मिळत आहेत.
मुंबई
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा



















