एक्स्प्लोर
Thane Accident : ठाण्यात तीन हात नाका येथे मेट्रोचं काम सुरू असताना अपघात
Thane Accident : ठाण्यात तीन हात नाका येथे मेट्रोचं काम सुरू असताना अपघात ठाण्याच्या तीन हात नाका इथं मेट्रोचं काम सुरू असताना अपघात, २० ते ३० फूट उंचीवरून पडल्यानं कामगाराचा मृत्यू, कामगाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत मेट्रो ४ चं काम बंद करण्याचा मनसेचा इशारा.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















