एक्स्प्लोर
Shahapur Water Shortage : शहापूरमध्ये भर उन्हात महिलांची पाण्यासाठी पायपीट
Shahapur Water Shortage : शहापूरमध्ये भर उन्हात महिलांची पाण्यासाठी पायपीट
धरणांच्याच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई भासतेय. शहापूरमध्ये तब्बल १३६ गाव-पाड्यावर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. तर घोटभर पाण्यासाठी दोन, दोन किलो मीटर पायपीट करावी लागतेय. काय स्थिती आहे शहापूरची पाहूया.
Tags :
Shahapurआणखी पाहा
Advertisement
Advertisement