एक्स्प्लोर
Har Har Mahadev Film : माझ्या पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न,आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. आज (8 सप्टेंबर) त्याच ठिकाणी मनसेनं या चित्रपटाच्या स्पेशल शोचं आयोजन केलं आहे. याबाबत मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी एबीपी माझाला माहिती दिली. 'आज मनसेचा शो आहे, हिंमत करू नका.' असं यावेळी अविनाश जाधव म्हणाले.
आणखी पाहा























