Devendra Fadnavis Full Speech : आम्ही लाठ्या खात होतो तेव्हा ठाकरे फोटो काढत होते - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis Full Speech : आम्ही लाठ्या खात होतो तेव्हा ठाकरे फोटो काढत होते - देवेंद्र फडणवीस
मला खूप आनंद झाला तुमचे दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहेतआमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे राम मंदीर होत आहे बाबर आपले राम मंदिर पाडले आणि बाबरी मशिद बांधली सगळ्या लोकांना ही मशीद टोचत होती आपल्या राम मंदिर पडल्यामुळे शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना केली.. त्यामुळे पुन्हा एकदा स्वाभिमान निर्माण झाला बाबरी चा ढाचा आपल्याला टोचत होते..6 डिसेंबर या ढाचा पडला आणि छोटे राम मंदिर बांधलं मला आता आनंद होतो मोदी यांच्या हस्ते भव्य राम मंदिर 22 जानेवारी स्थापना होणार आह काही लोकांनी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा बहिष्कार टाकला ज्यांनी सुप्रीम कोर्टात राम अस्तित्वा बद्दल प्रश्न चिन्ह निर्माण उपस्थित केला फडणवीस यांची काँगेसवर टीका आमच्या महाराष्ट्रात काही लोक आम्हाला विचारत होते मंदिर कधी बांधणार आता त्यांच्या छातीवर ठेवून राम मंदिर बांधले हिम्मत असेल तर आता अयोध्येत या आता कसे येणार त्यांना लाज वाटते*