एक्स्प्लोर
Dahi Handi 2022 : मनसेची दहीहंडी जोरदार होणार; 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 21 लाख रुपये
यावर्षी ठाण्यातील मनसेची दहीहंडी (MNS Dahihandi 2022) लक्षवेधी ठरणार आहे. जय जवान गोविंदा मंडळ (Jai Jawan Govinda Pathak) आणि शिवसाई गोविंदा पथक इथं १० थर रचून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला २१ लाख रुपये तर ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाखांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. राज ठाकरे मोठ्या स्क्रीनवरून इथल्या गोविंदांंशी संवाद साधणार आहेत.
ठाणे
Sushma Andhare Meet Pradeep Purnekar Family : सुषमा अंधारे पुर्णेकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीला!
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
करमणूक
पुणे





















