एक्स्प्लोर
Thackeray Brothers | उद्धव आणि राज ठाकरे यांचं हिंदी शिक्षणाविरोधात एकमत, मोर्चे काढण्याची घोषणा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. मनसे 5 जुलै ला गिरगाव चौपाटीवरून विराट मोर्चा काढणार आहे. मराठी समन्वय समितीने 7 जुलै ला मोर्चाचं आयोजन केलं असून त्यात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. दोन्ही ठाकरेंनी हिंदीबाबतचा निर्णय मागे घेईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















