एक्स्प्लोर
Student Vaccination : शाळा सुरू करण्याची तयारी, मात्र हजारो विदयार्थी लसीकरणापासून दूर : ABP Majha
आधी मुलांच्या लसीकरणासाठी आग्रह धरणारे पालक आता मुलांच्या लसीकरणाची वेळ आल्यानंतर उदासिन असल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांतील हजारो विद्यार्थ्यांचं लसीकरण पालकांच्या संमतीविना रखडल्याची माहिती समोर आलीय. मुंबई महापालिकेच्या शाळांतील 37 हजार विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र आहेत. पण 24 हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला पालकांनी परवानगी दिलीय आणि आतापर्यंत 21 हजार विद्यार्थ्यांचं लसीकरण झालंय. तिसऱ्या लाटेत मुंबईतल्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरु झालीय. पण पालकांच्या उदासिनतेमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं काय असा सवाल उपस्थित झालाय.
अमरावती
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















