एक्स्प्लोर
Advertisement
ST staff: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज उच्च न्यायलयात महत्वाची सुनावणी : Abp Majha
गेले48 दिवस सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर न्यायालयानं नेमलेली त्रिसदस्यीय समिती प्राथमिक अहवाल आज सादर करणार आहे. समितीचा अहवालानंतर न्यायालयाचा निर्णय सरकारला मान्य असेल अशी भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी आधीच जाहीर केलीय. या पार्श्वभूमीवर समितीच्या अहवालात काय मुद्दे असतील आणि न्यायालय त्यावर काय निर्णय देईल याकडे राज्यभरातले एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचं लक्ष लागलं आहे. सुनावणीपूर्वी मंत्री सुभाष देसाई आणि अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यात चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र
मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?
सकाळी ८ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 AM 05 November 2024
मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिला
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Sada Sarvankar EXCLUSIVE : शिदेंसोबतच्या बैठकीत काय झालं ? उमेदवारी मागे घेणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement